- +91 7045296975
- info@kulswaminimatrimony.com
कुलस्वामिनी मॅट्रिमोनीमध्ये याची सुरुवात स्वतः ला जाणून घेण्यापासून होते – तुमची आवड, मूल्ये, ध्येये आणि तुम्ही नाते संबंधात खरोखर काय शोधता ? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. एकमेकांची मने जोडण्यासाठी एकमेकांप्रती असलेला प्रामाणिकपणा, सवांद आणि आदर असणे आवश्यक आहे. तुमच्या मूळ विश्वासाला जोडणारा आणि तुमचं व्यक्तिमत्त्वाला पूरक आणि पोषक असा जोडीदार शोधणे महत्वाचे आहे. दोघांचा असलेला विश्वास एकत्र पाऊले टाकण्याची इच्छा ह्यावर तुमच्या सुखी संसाराची घडी घातली जाते लक्षात ठेवा ह्या प्रक्रियेस वेळ लागू शकतो विवाह हि एक जीवनातील महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे पुढील जीवन सुखकर व्हावं यासाठी आम्ही मौल्यवान सहकार्य करत आहोत.
माझं आणि रोहनचं लग्न हे जणू स्वप्नवत होतं. आमच्या प्रोफाइलला बघून आम्हाला एकमेकांत विशेष रुची वाटली. पहिल्या भेटीतच आम्हाला जाणवलं की, आम्ही एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. आपल्या वेबसाईटमुळे आम्हाला आमचं प्रेम मिळालं. धन्यवाद!